
खुज्यांचा देश (Marathi)
कथाकार
आल्पस् पर्वतावर राहाणाऱ्या खुजांच्या विषयीं आज सुद्धा कित्येक गोष्टी सांगितल्या जातात. असे म्हणतात की हे खुजे पर्वताच्या जंगलांत गुफेमध्य राहात असत. परंतु ती जागा सोडून ते दुसरीकडे कोठे तरी निघून गेले. या खुजांची उंची दोन फूट होती. फार दयाळू होते. जर कधी कोणी यांची मदत केली तर ते कधी हि विसरत नसत. या खुजांच्या जादुई दुनियेत सफर करवणारी हि कथा आहे.READ ON NEW WEBSITE