
कुरुक्षेत्र (Marathi)
कथाकार
या पुस्तकांच्या मालिके मध्ये आपल्याला महाभारतातील युद्धाचे ते दिवस अगदी तंतोतंत जगता येतील. या कथा वाचून तुम्हाला आपण स्वतः कुरुक्षेत्रात असल्याचे वाटेल. त्यावेळच्या मानसिक आणि भौतिक परिस्थितींची जाणीव होईल. चला जाणून घेऊया कुरुक्षेत्रावर प्रत्येकाच्या मनात काय युद्ध चालू होते.?? अर्जुनाकडे श्रीकृष्णासारखा सारथी होता. पण भीष्म द्रोणाचार्य आदींच्या मनातले स्वतःच्या कर्तव्या विरुद्ध चाललेले युद्ध जाणून घेऊया.READ ON NEW WEBSITE