
चांगचे भाग्य (Marathi)
कथाकार
के फिन्ना गांवांत एक चांग नांवाचा व्यापारी राहात असे पैसे मिळविणे हा एकच त्याचा धंदा होता. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने एक उपाय केला. चांदीची नाणी गाळून त्यांची चांदी पंधरा शेराची एक लड अशा लडी करून ठेवल्या.READ ON NEW WEBSITE