
राज्याभिषेक (Marathi)
कथाकार
वालीने सुग्रीवाचे राज्य घेतले आणि त्याची बायको हि पळवून नेली. त्यामुळे सुग्रीव चिंतीत झाला. तो मारुतीला बरोबर घेऊन राम लक्ष्मण मदत करतील का म्हणून विचारण्यास त्यांच्याकडे गेला. किम्किया पर्वतावरच त्यांची भेट झाली. रामायणातील एक कथा येथे सांगितली आहे.READ ON NEW WEBSITE