महाभारतातील ‘कपट-द्यूत’ (Marathi)
प्रभाकर फडणीस
युधिष्ठिर आणि (दुर्योधनातर्फे) शकुनि यानी कौरव-दरबारात खेळलेले द्यूत व अनुद्यूत हा एक फार महत्वाचा प्रसंग आहे. शकुनीने प्रत्यक्षात काय कपट केले याचा खुलासा महाभारतात कोठेहि वाचावयास मिळत नाही! हे एक कोडेच आहे.READ ON NEW WEBSITE