टाईम मशीन-सत्य कि कल्पना (Marathi)
passionforwriting
एच जी वेल्स ची कादंबरी "द टाईम मशीन" मध्ये नायक एका विशिष्ट खुर्चीवर बसतो. त्या खुर्चीला काही पेटणारे विझणारे बल्ब लागलेले असतात, काही डायल असतात, नायक डायल सेट करतो, काही बटणे दाबतो आणि स्वतःला भविष्यातील हजारो वर्षांनतरच्या काळात घेऊन जातो.READ ON NEW WEBSITE