धम्मचक्कप्पवत्तनसुत्तं 3
इदं दुक्खनिरोधगामिनिपटिपदा अरियसच्चं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि || तं खो पनिदं दुक्खनिरोधगामिनिपटिपदा अरियसच्चं भावेतब्बं ति मे भिक्खव्वे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि | ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | आलोको उदपादि | तं खो पनिदं दुक्खनिरोधगामिनिपटिपदा अरियसच्चं भावितं ति मे भिक्खवे पुब्बे अननुस्सुतेसु धम्मेसु चक्खुं उदपादि ञाणं उदपादि | पञ्ञा उदपादि | विज्जा उदपादि | आलोको उदपादि ||
भिक्षूंनो, हे दु:खनिरोधगामी मार्ग आर्यसत्य आहे असें समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या, इत्यादि || आणि तें भावना करण्यास योग्य आहे असें समजल्यावर मला पूर्वी
न ऐकलेल्या इत्यादि || आणि त्याची मी भावना केली असें समजल्यावर मला पूर्वी न
ऐकलेल्या, धर्माविषयीं दृष्टी मिळाली, ज्ञान मिळालें, प्रज्ञा मिळाली, विद्या मिळाली, आलोक मिळाला ||
यावकींव च मे भिक्खवे इमेसु चतुसु अरियसच्चेसु एवं तिपरिवट्टं द्वादसाकांर यथाभूतं ञाणदस्सनं न सुविसुद्धं अहोसि नेव तावाहं भिक्खवे सदेवके लोके समारके सब्रह्राके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय अनुत्तरं सम्मासंबोधिं अभिसंबुद्धो ति पच्चञ्ञासिं || यतो च खो मे भिक्खवे इमेसु चतुसु अरियसच्चेसु एवं तिपरिवट्टं द्वादसाकांर यथाभूतं ञाणदस्सनं सुविसुद्धं अहोसि अथाहं भिक्खवे सदेवके लोके समारके सब्रह्मके सस्समणब्राह्मणिया पजाय सदेवमनुस्साय अनुत्तरं सम्मासंबोधि अभिसंबुद्धो ति पच्चञ्ञासिं || ञाणं च पन मे दस्सनं उदपादि | अकुप्पा मे चेतोविमुत्ति | अयं अंतिमा जाति | नत्थि दानि पुनब्भवो ति || इदमवोच भगवा | अत्तमना पंचवग्गिया भिक्खू भगवतो भासितं अभिनन्दुं ति ||
भिक्षूंनो, जोंपर्यंत मला ह्या चार आर्यसत्यांविषयीं प्रत्येकीं तीन त-हेची व एकंदर बरा प्रकारची सुविशुद्ध यथार्थ ज्ञानदृष्टी मिळाली नाहीं तोंपर्यंत देव, मनुष्य, मार, ब्राम्हदेव, श्रमण आणि ब्राह्मण यांनी भरलेल्या जगातं अनुत्तर सम्यक् संबोधीचा मला लाभ झाला असें वाटलें नाहीं || पण भिक्षूंनो, जेंव्हां मला ह्या चार आर्यसत्यांविषयीं प्रत्येकीं तीन
त-हेची व एकंदर बारा प्रकारची सुविशुद्ध याथार्थ ज्ञानदृष्टी मिळाली, तेंव्हाच देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव, श्रमण आणि ब्राह्मण यांनी भरलेल्या जगांत अनुत्तर सभ्यक् संबोधीचा मला लाभ झाला अशी माझी खात्री झाली | आणि ज्ञानदृष्टि मला मिळाली | ती ही कीं, माझ्या चित्ताची विमुक्ति अक्षोभ्य आहे, हा माझा जन्म शोवटचा आहे; आणि आतां पुनर्जन्म नाहीं असें मी जाणलें|| असें भगवान् बोलला | मुदित मनानें पंचवर्गीय भिक्षूंनी भगवन्ताच्या भाषणाचें अभिनन्दन केलें ||
|| धम्मचक्कप्पवत्तनसुत्तं निट्ठितं ||