Get it on Google Play
Download on the App Store

मूळ

पुनर्जन्माच्या ह्या विचारांचा मूळ अजून अस्पष्ट आहे. भारताच्या दुष्य परंपरांमध्ये (सिंधुधारांमध्ये ) ह्या विषयांवर चर्चा दिसून येते. ग्रीकसुधा सोक्रटस च्या वेळेपूर्वी पुनर्जन्माच्या 

मुद्द्यावर चर्चा करत आणि त्यांच्या वेळचे सेल्टिक द्यूस देखील पुनर्जन्माचे धडे सिक्वत. पुनार्ज्न्माशी निगडीत विचारांनी कित्येक शेत्रात स्वतंत्र रूप घेतले असेल किंवा सांस्कृतिक 

संपर्काच्या माध्यमातून जगभर पसरले असतील . सांस्कृतिक संपर्काचे समर्थन करणारे सेल्टिक ग्रीक आणि वैदिक विचारसरणी आणि धर्मात संबंध शोधताहेत आणि काहीजण तर हे हि 

म्हणतात कि प्रोटो-इडो-योरोपीय धर्मात सुधा पुनर्जन्मावर विश्वास अस्तित्वात होत. 

१९ ते २० साल 

१९ व्या शतकापर्यंत दार्शनिक स्चोपैन्हॉर आणि नित्स्चे , पुनर्जन्माच्या संकल्पनेवर वाद घालण्यासाठी भारतीय ग्रंतांचा वापर करू शकत होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीला 

मानसशास्त्राच्या सुरुवातीला अभ्यासाचा भाग होता . खासकरून विल्यम जेम्स च्या प्रभावाने ज्यांनी मनाचे दर्शन तुलनात्मक धर्म, धार्मिक अनुभवांनी मानशास्त्र , अनुभवांच्या 

प्रकृतीच्या विचारांना सर्वांसमोर मांडले - ह्या वेळी पुनर्जन्माच्या संकल्पनेच्या लोकप्रियतेला थेओसोफिकल सोसायटीच्या व्यवस्थित व  सुलभ अशा भारतातील संकल्पनेच्या अभ्यासाने 

आणि "द गोल्डन डॉन " सारख्या समितींच्या प्रभावाने प्रोत्साहन मिळाले .  
एनी बेसेंत , डब्लू बी यीट्स  आणि डी ओ फोर्च्युन सारख्या प्रसिद्ध व्यक्तींना ह्या विषयाला पूर्वकडील संस्कृतीपेक्षा पश्चिमेकडील संस्कृतीचा एक अविभाज्य अंग बनवला आहे . १९२४ 

पर्यंत हा विषय मुलांच्या पुस्तकातील एक मजेचा विषय बनला .