Get it on Google Play
Download on the App Store

पश्चिमेकडील सभ्यतेमधील पुनर्जन्म

मागील काही दशकांपासून पश्चिमेकडील बऱ्याच  लोकांनी पुनर्जन्माविषयी रुची दाखवली आहे. "दि रीन्कारनेशन ऑफ पीटर ब्राऊन ", "डेड अगेन",. "कुंडून", "फ्लूक वोट",  "ड्रीम्स मी 

बिकम " , "द मेम्मी " , "बर्थ चान्स " आदी सारख्या लोक प्रिय  आणि " करोल बोमन अ विक्की म्च्केंजी" या समकालीन लोकांच्या पुस्तकांवर आधारित चित्रपट आणि कित्येक 

लोकप्रिय गाणी पुनर्जन्मावर आधारित आहेत. 
शंकेखोर कार्ल सगन यांनी दलाई लामांना विचारले कि जर त्यांच्या धर्माच्या एका मौल्यवान सिद्धांताला (पुनर्जन्म) विज्ञानाने नाकारले तर ते काय करतील?
दलाई लामांनी उतार दिले , "जर विज्ञानाने पुनर्जन्माला नाकारले तर तिबेट, बुध धर्मातील  पुनर्जन्म नाकारेल …परन्तु पुनर्जन्म नाकारणे खूपच कठीण होइल."  इआन स्तेवेन्स्न ने 

सांगितलंय कि इसाई धर्म व इस्लामला सोडून बाकी सर्व प्रमुख धर्माचे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात .