Get it on Google Play
Download on the App Store

पाणी

पाणी नेहमीच आपल्या भावना किंवा अचेतन मनाचं प्रतीक असतं. पाण्याच्या अवस्था ( नितळ किंवा गढूळ ; शांत किंवा खळाळतं ) आपल्याला जाणीव करून देते की आपल्या भावनांना आपण किती परिणामकारक रीतीने सांभाळू शकतो.