घर
घर नेहमीच माणसाच्या मेंदूचं प्रतिक असतं. खोल्यांचे वेगळे माजले व्यक्तीचे वेगवेगळे पैलू आणि झोपेच्या स्तराचे प्रतिक असतात. कैदखाना किंवा कोठडी अशा गोष्टीचं प्रतिक असतात ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतं किंवा त्या गोष्टी व्यक्तीला माहितीच नसतात. तर शयनगृह नेहेमी मनाच्या गाभ्यातले विचार आणि भावनांशी संबंधित असते.