Get it on Google Play
Download on the App Store

रोमन टॉयलेट गॉड


रोमन्स क्रेपितुस नावाच्या एका देवाची पूजा करत असत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठ किंवा अतिसाराचा त्रास होत असे तेव्हा या देवाची आळवणी करण्यात येई. याशिवाय ते स्तेर्कुतिउस या आणखी एका देवाला (शेणाचा देव) मानत असत जो शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा होता, कारण शेणखताच्या वापराने ते आपल्या शेतीचं पोषण करत असत.