उडत्या तबकड्यांचा भास
१. डार प्रतिध्वनी - रादर तरंग पर्वतान्वाव्र आदळून प्रतिध्वनी उत्पन्न करू शकतात ज्यांना रादर निरीक्षक पकडू शकतो. हे तरंग वेड्या वाकड्या स्वरुपात्त आणि अतिशय वेगाने रादर च्या पडद्यावर पाहता येऊ शकतात कारण तो प्रतिध्वनी असतो.
२. ऋतू आणि शोधाचे फुगे - एका वादग्रस्त सैन्य दाव्याच्या नुसार १९४७ ची प्रसिद्ध रोसवेल न्युमेक्सीको उडत्या तबकडीची दुर्घना ही प्रत्यक्षात एका ऋतूच्या फुग्याची दुर्घटना होती. हा फुगा एक गुय्प्त प्रोजेक्ट मोगुल चा फुगा होता जो आकाशात परमाणु युद्धाच्या परिस्थितीत किरानोस्तार्गाचे मापन करण्यासाठी प्रयोग करत होता.
३. वायुमान - व्यावसायिक आणि सैन्याची वायू याने ही देखील कधी कधी उडत्या तबकड्या समजली जातात. हा प्रकार प्रायोगिक सैन्य वायू याने जसे स्टील्थ बमवर्षक यानांच्या बाबतीत सर्वाधिक होतो. अमेरिकन वायू सेनेने आपल्या गुप्त मोहिमांना लपवून ठेवण्यासाठी देखील उडत्या तबकड्या दिसल्याच्या घटनांना बढावा दिला आहे.
४. जाणून बुजून पसरवण्यात आलेली अफवा - उडत्या तबकड्यांची काही प्रसिद्ध झालेली चित्र या अफवा आहेत. एक प्रसिद्ध चित्र ज्यामध्ये उडत्या तबकडीच्या खिडक्या आणि जमिनीवर उतरण्याचे पाय दाखवलेले आहेत ते प्रत्यक्षात कोंबड्यांना दाणे देणारे मशीन होते.
कमीत कमी ९५ % उडत्या तबकड्या दिसल्याच्या घ्ताना वरीलपैकी कोणत्या न कोणत्या कारणाने रद्द करता येऊ शकतील. परंतु काही घटना त्यांच्या बद्दल कोणतेही समाधानकारक उत्तर नाहीये. उडत्या तबकड्यांच्या विश्वासू घटनांसात्रही आवश्यक आहे -
अ) एखाद्या स्वतंत्र विश्वासू प्रत्यक्ष दर्शीकडून एकापेक्षा जास्त वेळा पाहिले जाणे
आ) एकापेक्षा अधिक श्रोत्यांच्या द्वारे डोळ्यांनी किंवा रडार वर उडती तबकडी दिसणे