काळी जादू म्हणजे काय असते?
काळी जादू हे नाव समोर येताच भारतातील बंगाल हे राज्य डोक्यात येते. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतापेक्षा देखील जास्त काळ्या जादूचा उपयोग आफ्रिकेमध्ये केला जातो. आफ्रिकेतील काळी जादू वुडू नावाने ओळखली जाते. तिचे मुख्य वैशिष्ट्य आहे तिच्यामध्ये वापरले जाणारे जनावरांच्या शरीराचे हिस्से आणि पुतळे. ज्यांचा उपयोग लोक वर्षानुवर्षे करीत आलेले आहेत, परंतु सामान्य लोकांसाठी आज देखील ही विद्या एक रहस्य आहे. आज आपण पाहूयात - काय आहे काळी जाडी आणि तिच्याशी निगडीत रहस्य