आफ्रिका आणि अन्य देशांमध्ये म्हटले जाते वुडू

अशी मान्यता आहे की १८४७ मध्ये एरजुली डेंटर नावाची वुडू देवी एका झाडावर अवतरली होती. तिला सौन्दर्य आणि प्रेमाची देवता मानले जात असे. इथे तिने कित्येक लोकांचे आजार आणि अडचणी आपल्या जादूने दूर केल्या. एका कॅथेलिक पाद्रीला हे सर्व आवडले नाही, त्याने ही ईश्वरनिंदा आहे असे ठरवून ते झाड मुळासकट तोडून टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक लोकांनी इथे देवीची मूर्ती बनवली आणि तिची पूजा करू लागले.