श्लोक १२६ ते १३०
त्रिदशा. पितर: सिद्धा: यक्षा रक्षांसि किन्नरा: ।
साध्या: विद्याधरा: भूता: मनुष्या: पशव: खगा: ॥१२६॥
७४९) त्रिदशा---ज्यांना बाल्य-कौमार्य आणि तारुण्य या तीनच दशा असतात ते देव (त्रिदशा:) देवांना माणसांसारखी वार्धक्य ही चवथी दशा नसते. देवस्वरूप असा.
७५०) पितर---पितरस्वरूप.
७५१) सिद्धा---सिद्धस्वरूप.
७५२) यक्षा---यक्षस्वरूप.
७५३) रक्षांसि---राक्षसस्वरूप.
७५४) किन्नरा---किन्नरसमुदायस्वरूप.
७५५) साध्या---साध्यगणस्वरूप.
७५६) विद्याधरा---विद्याधरगणस्वरूप.
७५७) भूता---भूतगणस्वरूप.
४५८) मनुष्या---मनुष्यसमुदायरूप.
७५९) पशव---पशुगणसमुदायरूप.
७६०) खगा---पक्षिगणसमुदायस्वरूप.
समुद्रा: सरित: शैला: भूतं भव्यं भवोद्भव: ।
साङख्यं पातञ्जलं योग: पुराणानि श्रुति: स्मृति: ॥१२७॥
७६१) समुद्रा---विभिन्नसमुद्रस्वरूप.
७६२) सरित---नदीसमुद्रायस्वरूप.
७६३) शैला---पर्वतगणस्वरूप.
७६४) भूतम्---भूतकाळरुप.
७६५) भव्यम्---भविष्यकाळरूप.
७६६) भवोद्भव---जगदुत्पत्तीचे कारण.
७६७) साङ्ख्यम्---कपिलमुनि प्रवर्तित सांख्यदर्शनस्वरूप.
७६८) पातञ्जलम्---पतञ्जलिप्रोक्त योगसूत्ररूप.
७६९) योग---शेषप्रणीत सामसूत्रनिदान नावाचे योगदर्शनस्वरूप.
७७०) पुराणानि---वेदव्यासविरचित अठरा पुराणे व अठरा उपपुराणस्वरूप. पुराणानि - ब्रह्म-पद्म-विष्णू-शिव-लिङ्ग-गरुड-नारद-भागवत-अग्नि-स्कन्द-भविष्य-ब्रह्मवैवर्त-मार्कण्डेय-वामन-वराह-मत्स्य-कूर्म आणि ब्रह्माण्ड ही १८ महापुराणे व सनत्सुजातीय-नरसिंह-शिवधर्म-विष्णुधर्मोत्तर-वाय़ू-कालिका-गणेश-वरुण-दुर्वासोक्त-औशनस-कापिल-माहेश्वर-सौर-भार्गव-मारीच-सांब-पराशर आणि देवीभागवत ही अठरा उपपुराणे तत्स्वरूप.
७७१) श्रुति---चतुर्वेदस्वरूप (ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद-सामवेद-अथर्ववेद)
७७२) स्मृति---मन्वादिस्मृतिस्वरूप. स्मृति: -मनू-अत्री-विष्णू-हारीत-याज्ञवल्क्य-उशना-अंगिरा-यम-आपस्तंब-संवर्त-कात्यायन-बृहस्पती-पराशर-व्यास-शंख-लिखित-दक्ष-गौतम-शातातप-वसिष्ठ हे स्मृतिकार होत.
वेदाङगानि सदाचार: मीमांसा न्यायविस्तर: ।
आयुर्वेद: धनुर्वेद: गान्धर्वं काव्यनाटकम् ॥१२८॥
७७३) वेदाङ्गानि---शिक्षा-कल्प-व्याकरण-निरुक्त-छंद-ज्योतिष ग्रंथांना वेदाङ्गे किंवा षडंगे म्हणतात. वेदांगस्वरूप.
७७४) सदाचार---सदाचार संग्रहात्मक ग्रन्थरूप.
७७५) मीमांसा---‘मीमांसा’ या शब्दाचा नेमका अर्थ म्हणजे साधकबाधक चर्चा. ‘संबंधनिश्चिती.’ एखाद्या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ निश्चित करताना व त्याचा इतर शब्दांशी अथवा वाक्यांशी असणारा संबंध निश्चित करताना जो विचार करावा लागतो व जो तर्कवाद स्वीकारावा लागतो, त्याला ‘मीमांसा’ म्हणतात. मीमांसाशास्त्राची प्रवृत्ती श्रुतींचा (वेदांचा) सम्यगर्थ (योग्य अर्थ) समजून घेण्याकरिता झाली आहे. सङ्कर्षसंहिता षोडशाध्यायी, (जैमिनीवे १६ अध्यायात मीमांसादर्शनाची सूत्ररचना केली आहे. पहिल्या १२ अध्यायांना ‘द्वादशलक्षणी’ असे म्हणतात. तर पुढील ४ अध्यायांना ‘संकर्षण कांड’ किंवा ‘देवताकांड’ म्हणतात.) भक्तिमीमांसा, ब्रह्ममीमांसारूप.
७७६) न्यायविस्तर---कणाद आणि गौतम मुनीप्रणीत न्यायदर्शनरूप.
७७७) आयुर्वेद---ऋग्वेदाचा उपवेदरूप.
७७८) धनुर्वेद---यजुर्वेदाचा उपवेदरूप.
७७९) गान्धर्वम् :---- गान्धर्ववेद सामवेदाचा उपवेदरूप.
७८०) काव्यनाटकम्---श्राव्यकाव्य आणि दृश्यनाटकरूप. या शब्दाने दृश्य व श्राव्य यांचे ग्रहण करावयाचे आहे. दृश्याचे २८ प्रकार - शब्दरचनांवरून २८ बाबी दृग्गोचर होतात - अनुप्रास-यमक-श्लेष-चित्र-उपमा-उत्प्रेक्षा-अपह्नुती-रूपक-अनन्वय-व्यतिरेक-दृष्टान्त-अर्थान्तरन्यास-अन्योक्ति-अतिशयोक्ती-स्वभावोक्ती-सम-विषम-सहोक्ती-पर्यायोक्ती-व्याजस्तुती-प्रश्न-विरोध-सार-दीपक-असङ्गती-विभावना-विशेषीक्ती व कथावस्तू.
श्राव्याचे ८ प्रकार - हंस-कांस्य-मेघ-ढक्का (शुभ)-काक-वीणा-गर्दभ-पाषाणध्वनी (अशुभ) रूपकाचे १० प्रकार - नाटक - प्रकरण - भाण - व्यायोग - समवकार - डिम - ईहामृग - अंक - वीथी व प्रहसन असा काव्यनाटकरूप.
वैखानसं भागवतं सात्वतं पाञ्चरात्रकम् ।
शैवं पाशुपतं कालामुखं भैरवशासनम् ॥१२९॥
७८१) वैखानसम्---विष्णुप्रोक्त वैखानस (वानप्रस्थ) तन्त्ररूप.
७८२) भागवतम्---व्यासप्रोक्त वैष्णवशास्त्ररूप.
७८३) सात्वतम्---सप्तर्षीप्रणीत सात्वततन्त्रस्वरूप.
७८४) पाञ्चरात्रकम्---पाञ्चरात्र आगमस्वरूप
(वैखानस-भागवत-सात्वत-पाञ्चरात्र ही चार वैष्णव तन्त्रे आहेत.)
७८५) शैवम्---
७८६) पाशुपतम्---
७८७) कालामुखम् :----
७८८) भैरवशासनम्---
वरील चार शैवतन्त्रे आहेत. असा शैवतन्त्ररूप असणारा.
शाक्तं वैनायकं सौरं जैनम् आर्हतसंहिता ।
सत् असत् व्यक्तम् अव्यक्तं सचेतनम् अचेतनम् ॥१३०॥
७८९) शाक्त---शाक्ततन्त्रस्वरूप.
७९०) वैनायक---गाणपत्य तंत्रस्वरूप.
७९१) सौर---सौरतंत्रस्वरूप.
७९२) जैनम्---जैनतंत्रस्वरूप. जैनदर्शन.
७९३) आर्हतसंहिता---जैन ग्रन्थ.
७९४) सत्---कारण रूपात स्थित.
७९५) असत्---कार्यरूपात स्थित.
७९६) व्यक्तम्---कार्याच्या ठिकाणी कारण व्यक्तस्वरूपात असणे. व्यक्तरूपात असणारा. ज्ञानेन्द्रिय-ग्राह्य.
७९७) अव्यक्तम्---कारणरूपात असणारा. ज्ञानेन्द्रियांना अग्राह्य.
७९८) सचेतनम्---प्राणिमात्रादिक तसेच सजीवसृष्टीरूपात असणारा.
७९९) अचेतनम्---निर्जीव - जडरूपात असणारा.