ध्यान मुद्रा
ध्यान मुद्रे मध्ये बुद्ध
या मुद्रेला समाधी किंवा योग्य मुद्रा म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा "बुद्ध शाक्यमुनी", "ज्ञानी बुद्ध अमिताभ" आणि "चिकित्सक बुद्ध" इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो.