वज्र मुद्रा
वर्ज मुद्रे मध्ये बुद्ध
ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि धातू यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अश्या प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल.