Get it on Google Play
Download on the App Store

श्री महागणपती रांजणगाव शिरूर पुणे

रांजणगावचा श्री महागणपती हे अष्टविनायकातील एक गणेशस्थान आहे

पुणे-नगर रस्त्यावर घोड नदीजवळ ४२ किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे.

पुणे दौंड रेल्वेमार्गावर उरळी हे रेल्वे स्थानक आहे तिथून दहा मैलांवर रांजणगाव आहे  

त्रिपूरासुराचा वधाचे हे ठिकाण आहे असे मानले जाते.

येथील प्रतिष्ठापना शिवशंकर असून देवता महागणपती आहे. शिवाय च्या हातातून त्रिपुरासुराचा वध कार्तिक पौर्णिमेला झाला वध झाला.

वध करण्यापूर्वी महादेवाने गणेशाची तपश्चर्या केली होती.

महागणपतीचे हे मंदिर पूर्वाभिमुख असून ठराविक वेळी सूर्याचे किरण मूर्तीवर पडतात.

पुणे व नगर हमरस्त्यावर हे मंदिर अगदी जवळ आहे.
 

नवसाला पावणारे गणपती- भाग ४

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
महागणपती, सिन्नर,नाशिक. श्री वरदविनायक, नांदुर्डी, ता. निफाड, नाशिक श्री मोदकेश्वर, नाशिक. दशभुजा गणपती नाशिक ढोल्या गणपती, अशोकस्तंभ, नाशिक श्री वणीचा गणपती, सप्तशृंगगड, नांदुरी, नाशिक तिळ्या गणपती नाशिक श्री संस्थान गणपती राजाबाजार औरंगाबाद द्वादशहस्त गणपती औरंगाबाद शहर श्री लंबोदर गणपतीपुळे श्री महागणपती फडकेवाडी गिरगाव श्री सुंदर नारायण गणेश, देवबांध, मोखाडा, ठाणे. श्री सिद्धिविनायक नांदगाव मुरुड जंजिरा बालदिगंबर गणेश कडाव कर्जत श्री वक्रतुंड आवास अलिबाग रायगड तळ्याकाठचा गणपती मिरज सांगली पंचमुखी गणपती विटा खानापूर सांगली श्री मयुरेश्वर मोरगाव पुरंदर पुणे श्री महागणपती रांजणगाव शिरूर पुणे गुंडाचा सिद्धिविनायक कसबा पेठ पुणे