Get it on Google Play
Download on the App Store

नवसाला पावणारे गणपती- भाग ४ (Marathi)


रुद्रमुद्रा रमेश अणेराव
हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.
READ ON NEW WEBSITE

Chapters

महागणपती, सिन्नर,नाशिक.

श्री वरदविनायक, नांदुर्डी, ता. निफाड, नाशिक

श्री मोदकेश्वर, नाशिक.

दशभुजा गणपती नाशिक

ढोल्या गणपती, अशोकस्तंभ, नाशिक

श्री वणीचा गणपती, सप्तशृंगगड, नांदुरी, नाशिक

तिळ्या गणपती नाशिक

श्री संस्थान गणपती राजाबाजार औरंगाबाद

द्वादशहस्त गणपती औरंगाबाद शहर

श्री लंबोदर गणपतीपुळे

श्री महागणपती फडकेवाडी गिरगाव

श्री सुंदर नारायण गणेश, देवबांध, मोखाडा, ठाणे.

श्री सिद्धिविनायक नांदगाव मुरुड जंजिरा

बालदिगंबर गणेश कडाव कर्जत

श्री वक्रतुंड आवास अलिबाग रायगड

तळ्याकाठचा गणपती मिरज सांगली

पंचमुखी गणपती विटा खानापूर सांगली

श्री मयुरेश्वर मोरगाव पुरंदर पुणे

श्री महागणपती रांजणगाव शिरूर पुणे

गुंडाचा सिद्धिविनायक कसबा पेठ पुणे