हनुमानाचे शुभ्र वस्त्र
ततः शाखान्तरे लीनं दृष्ट्वा चलित मानसा ।
वेष्टतार्जुन वस्त्र तं विद्युत्संघात पिगलम् ।।१॥
(वाल्मिकि रामायण सुन्दर काण्ड ३१)
अर्थ
झाडावर फांद्यांमध्ये हनुमान लपलेला पाहून जानकी घाबरली. तेव्हा त्याचे पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले गोरे शरीर विजेसारखे चमकत होते.
फक्त माणसंच कपडे घालतात, माकडं कधीच कपडे घालत नाहीत. हनुमानाची वस्त्रे परिधान करणे तो मानव असल्याचे प्रमाण आहे