
पैलतीराच्या गोष्टी (Marathi)
निनावी कथालेखक
या पुस्तकात मी विविध पाच कथांचा समावेश केला आहे, पाचही कथा वेगळ्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत, तुम्हाला त्या हमखास आवडतील याची हमी मी देतो. एकदा हे पुस्तक वाचून झाल्यावर आपले मत नक्की कळवा. मी आपला सदैव आभारी आहे. आपण माझ्या पुस्तकांना जो प्रतिसाद देत आहात तो यापुढेही असाच रहावा, हीच ईच्छा, धन्यवाद! लेखक:- किरण बंडू पवार. ( टोपण नाव:- निनावी)READ ON NEW WEBSITE