Get it on Google Play
Download on the App Store

वाओ सिग्नल


ओहियो राज्य विश्व विद्यालयाने जवळ जवळ २२० लाख प्रकाश वर्षे इतक्या दूरवरचा एक सिग्नल पकडला. हा सिग्नल इतका ताकदवान होता की त्याचं नाव वाओ सिग्नल असं ठेवण्यात आलं. वैज्ञानिक आज पर्यंत हैराण आहेत की कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय एवढा तगडा सिग्नल कसा काय पकडला गेला.