Get it on Google Play
Download on the App Store

महंमद

महंमद हा कुरैशी जमातीच्या प्रमुखाचा नातू, मुलीचा मुलगा होता व त्याचा पिता वारला होता. जमातीचे पुढारीपण पुढे मामाकडे आले. या जमातीने इस्लामचा स्वीकार केला नव्हता मात्र महंमदाला आजोबांचा व नंतर मामाचा पाठिंबा होता त्यामुळे दीर्घकाळपर्यंत त्याला जमातीकडून धोका झाला नाही.