संत तुकाराम - दावीं म्हणसी अवस्था । तैस...
दावीं म्हणसी अवस्था । तैसें नको बा अनंता ॥१॥
होउनी साकार । रुप दाखवीं सुंदर ॥२॥
मृगजळाचिया परी । तैसें न करावें दुरी ॥३॥
तुका म्हणे हरी । कामा नये बाह्यात्कारीं ॥४॥