पंचशील
१) मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
२) मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
३) मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
५) मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणार्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर आपण जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.