Get it on Google Play
Download on the App Store

महाराष्ट्र

चित्र:Puranpoli.JPG
पुरणपोळी

महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.