Get it on Google Play
Download on the App Store

होळीवरची मराठी गाणी

होळी हा सण कवींच्या व गायकांच्या आवडीचा आहे. होळीवर अनेक मराठी-हिंदी गीते/ठुमऱ्या आहेत. त्यांपैकी काही :

आला होळीचा सण लई भारी (चित्रपट गीत, चित्रपट - लई भारी, गीतकार - गुरू ठाकुर; संगीतकार - अजय-अतुल, गायक/गायिका - स्वप्निल बांदोडकर, योगिता गोडबोले)
शिमगा उगवला
होळी पुनवचा होळी पुनवचा सण (गायक/गायिका - सुरेश वाडकर, साधना सरगम)
होळी रे होळी (चित्रपट - लई झकास)