ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड
बोटीवर लावलेली ती मेणबत्ती किती अंशात वा कली होती याची तपासणी केलीस का तू तारकर?
पाणिनी ने विचारलं.
काय संबंध आहे मेणबत्ती च्या वाकण्याचा ?
इन्स्पेक्टर तारकर म्हणाला
खून किती वाजता झाला हे त्या मेणबत्तीच्या कललेल्या कोना वरून ठरणार आहे .पाणिनीपाणिनी म्हणाला