दोणावलीचा श्रीसिद्धिविनायक ता. चिपळूण
दोणावलीचा श्रीसिद्धिविनायक हे जागृत खाजगी देवस्थान आहे.
१७७२ साली श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत हे मंदिर उभारण्यात आले
प्रशस्त दगडी बांधकामाचे हे मंदिर वनश्रीने नटलेला आहे. हे मंदिर तसे आडमार्गावर आहे.
नवसाला पावणारे स्थान म्हणून उत्सवाच्या वेळी पंचक्रोशीतील लोकांची येथे मोठी गर्दी होते.
रेल्वेने मुंबईहून चिपळूणला आल्यावर चिपळूणहून २५ किलोमीटरवर दोणावली हे गाव आहे.