पागेतील श्री गणपती पागमळा चिपळूण
ब्राह्मण कुटूंबीय व कृष्णेश्वर मंदिरालगत हे पुरातन गणेश मंदिर आहे.
मंदिर अत्यंत साधे व कौलारू आहे मन या मंदिरास कळस नाही
रिद्धी सिद्धी सहित सुमारे सव्वा फूट उंचीची उजव्या सोंडेची गणेशमूर्तीदेखील आहे
पोटाजवळ उंदीर कुर्ला असून बाजूस जयविजय आहेत.
माघी गणेश जन्मोत्सव येथे साजरा केला जातो.
रेल्वेने मुंबईहून चिपळूणला आल्यास हे गणेश मंदिर जवळ आहे. मुंबई चिपळूण बसनेही हे जवळ आहे.