Get it on Google Play
Download on the App Store

श्री बल्लाळ सिद्धिविनायक नागाव अलिबाग

नागाव येथे १८४७ साली श्री आठवले यांच्या हस्ते या या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीस एकवीस साली झाला ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत नामसप्ताह असतो.

मुरुड, नांदगाव, अलिबाग, आवास, आक्षी, किहीम, रेवस आदी ठिकाणांहून नागाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

ही गणेशमुर्ती उजव्या सोंडेची असुन संगमरवरी चौथऱ्यावर बैठक असलेली आहे.

मुंबईवरून रेवससाठी लाँचेस मिळतात तिथून नागावला एसटीने दीड तास लागतो.

हे मंदिर म्हणजे समुद्रतळाशी रमणीय सुरुची आणि नारळाचे बने यांची पार्श्वभूमी लाभलेले ठिकाण आहे.
 

नवसाला पावणारे गणपती- भाग १

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
भ्रुशुंड गणपती, भंडारा श्री चिंतामणी, कळंब, यवतमाळ एकचक्र गणेश, केळघर, वर्धा श्री शमी विघ्नेश आधासा, सावनेर टेकडीवरील गणपती, सीताबर्डी, नागपूर श्री सिद्धिविनायक, नागपूर श्री सिंधुरात्मक गणेश, शेंदूरवाडा, गंगापूर श्री शनी गणपती पैठण औरंगाबाद श्री लंबोदर गणेशगुळे आवळी वरील गणपती पावस दशभुजलक्ष्मी गणेश हेदवी गुहागर श्री आशापूरक सिद्धिविनायक महागणपती, केळशी, ता. दापोली, रत्नागिरी. श्री परशुराम गणेश लोटे परशुराम चिपळूण दोणावलीचा श्रीसिद्धिविनायक ता. चिपळूण कड्यांवरील गणपती आंजर्ले दापोली पागेतील श्री गणपती पागमळा चिपळूण पेठमाप गणपती चिपळूण श्री सिद्धिविनायक प्रभादेवी मुंबई श्री वाच्छा सिद्धिविनायक अंधेरी पूर्व श्री सिद्धिविनायक बाजीपुऱ्यातील गणपती वसई वरद विनायक, महड, रायगड श्री दशभूज सिद्धी लक्ष्मीगणेश जांभूळपाडा रायगड श्री बल्लाळ सिद्धिविनायक नागाव अलिबाग श्री कोठारेश्वर द्विभुज गणेश चिंचवड पुणे श्री दशभूज वल्लभेश गणपती बुधवार पेठ पुणे