
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
आपण खूप शूरवीर आहोत, भरपूर पराक्रम गाजवला आहे आणि म्हणूनच आपला बळी दिला जाणार आहे. हे समजून देखील धैर्य दाखवणाऱ्या चेतकची आणि त्याचा मित्र राजकुमार ऋषिकेश याची हि कथा आहे. त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम यांचे विविध कंगोरे निरनिराळ्या प्रसंगाच्या माध्यमातून मांडत असताना माझ्या डोळ्यात जसे पाणी आले तसे तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या कथेत बरेच ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ लेखनाचे स्वातंत्र्य घेऊन वापरण्यात आले आहेत परंतु हि कथा म्हणजे खरा ईतिहास आहे असे मानून चालू नये. हि कथा तुम्हाला कशी वाटते आणि तिच्यावर तुमचे अभिप्राय नक्की कळवा.READ ON NEW WEBSITE