हरिपाठ (Marathi)
स्तोत्रे
श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज, श्री निवृत्ति महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.READ ON NEW WEBSITE