A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_session7kr7rujolh8r8jb7nt41aakuqg99goht): failed to open stream: No such file or directory

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /tmp)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

श्यामची आई| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

श्यामची आई (Marathi)


पांडुरंग सदाशिव साने
'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी १९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी १९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. READ ON NEW WEBSITE

Chapters

प्रारंभ

रात्र पहिली सावित्री-व्रत

रात्र दुसरी अक्काचे लग्न

रात्र तिसरी मुकी फुले

रात्र चवथी पुण्यात्मा यशवंत

रात्र सहावी थोर अश्रू

रात्र सातवी पत्रावळ

रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना

रात्र नववी मोरी गाय

रात्र दहावी पर्णकुटी

रात्र अकरावी भूतदया

रात्र बारावी श्यामचे पोहणे

रात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण

रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या

रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम

रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन

रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण

रात्र अठरावी अळणी भाजी

रात्र एकोणिसावी पुनर्जन्म

रात्र एकविसावी दूर्वांची आजी

रात्र बाविसावी आनंदाची दिवाळी

रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर

रात्र चोविसावी सोमवती अवस

रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय

रात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण

रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय

रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे

रात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी

रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने

रात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ

रात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक

रात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ

रात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी

रात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन

रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!

रात्र सदतिसावी अब्रूचे धिंडवडे

रात्र अडतिसावी आईचा शेवटचा आजार

रात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा

रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव

रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती

रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध

रात्र पाचवी मथुरी