विवाद
या चकमकीनंतर बरेच प्रश्न उभे राहिले कारण सहा पोलिस अधिकारी दोन दोनच्या जोड्यांमध्ये विखुरले होते आणि त्यांचा एकमेकांवर विश्वास नव्हता. प्रत्येकाची साक्ष एकमेकांपेक्षा बरीच वेगळी होती आणि सहाही जणं आता जिवंत नसल्याने चकमकीचे खरे तपशील कळू शकले नाही. 'गोळ्या चालवण्याआधी बैरो व क्लाईडला सूचना दिली होती का', हा आणि असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.