जिवलगा
का झोपलास पाडसा
अंगणात चंद्र आला,
काळ ही स्तब्ध जसा
न्यायास तुझं आला..
बघ जरा उशाशी
स्वप्नात तू आला
अश्रूंचा बांध ही
तू मोकळा केला..
तू राजा निसर्गाचा
तुझीच मी वनमाला
का भेटलास मला
श्वास श्वासात गुंतलेला...
संजय सावळे
का झोपलास पाडसा
अंगणात चंद्र आला,
काळ ही स्तब्ध जसा
न्यायास तुझं आला..
बघ जरा उशाशी
स्वप्नात तू आला
अश्रूंचा बांध ही
तू मोकळा केला..
तू राजा निसर्गाचा
तुझीच मी वनमाला
का भेटलास मला
श्वास श्वासात गुंतलेला...
संजय सावळे