डेक्कन ओडिसी
या ट्रेनमुळे भारतातील दख्खनच प्रदेश आणि इतर काही वैशिठ्यपूर्ण शहरे फिरायला मिळतात. हा प्रवास आठ दिवस आणि सात रात्रींचा आहे. ट्रेन सहा मार्गावर चालवली जाते.
आठ दिवसाचा मार्ग- इंडिअन ओडिसी- दिल्ली- सवाई माधोपुर- आग्रा- जयपु- उदयपुर- वडोदरा- एलोरा लेणी- मुंबई
या प्रवसात तुम्ही एकाचवेळी उत्तर आणि पश्चिम भारताची सफर करू शकता. रणथंबोरचे राष्ट्रीय उद्यानयाची रोमांचकारी सफर, ताजमहालाचे मोहक सौदर्य, उदयपूरची अस्सल समृद्धी, एलोरा लेण्यांची कलाकुसर, हे सगळे भारतीय इतिहासाची सविस्तर माहिती देते.
या ट्रेनने महाराष्ट्राच्या तसेच गुजरातमधल्या काही ऐतिहासिक वास्तूंनाही भेट देता येईल.
याचे तिकीट दर किती??
केबिन प्रकार |
एका व्यक्तीसाठी |
दोन व्यक्तींसाठी |
दोन लहान मुलांसाठी वेगळी केबिन |
डिलक्स केबिन |
यु.एस.डी. 6734 |
यु.एस.डी. 9960 |
यु.एस.डी. 7248 |
ज्युनियर सूट |
यु.एस.डी. 14584 |
यु.एस.डी. 14584 |
यु.एस.डी.7248 |