Get it on Google Play
Download on the App Store

द लाईफलाईन एक्सप्रेस

द लाईफलाईन एक्सप्रेस ही जगातली पहिली हॉस्पिटल ट्रेन आहे. याचे नाव जीवनरेखा एक्सप्रेस असेही आहे. ह्या ट्रेनची सुरुवात १६ जुलै१९९१ साली झाली. हि ट्रेन पुर्णतः वातानुकूलित आहे. यामध्ये काही ऑरेशन रुम, स्पेशल रिकव्हरी रुम आहेत. या ट्रेनमध्ये पॉवर जनरेटर तसेच हॉस्पिटलसाठीचे स्वयंपाकगृह ही आहे. अौषधे आणि बाकीचे वैद्यकिय साहित्यासाठी वेगळा कोच होता. या ट्रेनचा प्रमुख उद्देश देशातील खेड्यापाड्यांना जोडण्याचा आहे.