द गोल्डन चॅरियट
द गोल्डन चॅरियट हि ट्रेन आपल्याला भारताच्या दक्षिणेच्या मंदिरांची आणि वास्तूंची सफर करवते. केरळच्या बॅकवॉटरची सहलकरायला जाताना गोव्यातील मनमोहक समुद्र किनाऱ्यांचीहि सहल करवते. द गोल्डन चॅरियट ट्रेन कर्नाटक , केरळ, तमिळनाडू आणि गोवा. यामध्ये वैयक्तिक कपाट, लिखाणासाठी टेबल आणि पंचतारांकित हॉटेलसारख्या सोयी-सुविधा आहेत.
याचे तिकीट किती ?
ऑक्यूपंसी प्रकार |
06 रात्रीचे- प्राईड ऑफ कर्नाटक |
06 रात्रीचे- ज्वेल्स ऑफ साऊथ |
०३ रात्रीचे- ग्लीम्प्स ऑफ कर्नाटका |
सिंगल |
यु.एस.डी 7350 |
यु.एस.डी 7350 |
यु.एस.डी 4200 |
डबल |
यु.एस.डी 8400 |
यु.एस.डी 8400 |
यु.एस.डी 4800 |