पुरुष सूक्त (Marathi)
स्तोत्रे
पुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह आहे. हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे. या सुक्तामध्ये चातुर्वर्ण, मन, प्राण, इंद्रिये, आदी शारीरिक व नैसर्गिक बाबींचा उल्लेख आहे. यात यज्ञाचे वर्णनही केले आहे. षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक एक ऋचा एक एक उपचारासाठी वापरली जाते.READ ON NEW WEBSITE