थक्क करणारे विज्ञान
- प्रत्येक माणूस वर्षाला सुमारे ४०० किडे चुकून खातो
- प्रत्येक पुरुष दर सेकॅन्डला सुमारे ८६,००० शुक्राणूं तयार करतो
- २०० नवजात अर्भाकांत १ अर्भकाला दांत असतो
- स्त्रिया पुरुषापेक्षा जास्त रंग पाहू शकतात. ह्यामुळेच स्त्रिया पुरुषाच्या चेहेर्याचे भाव जास्त बर्कायीने पकडू शकतात आणि कोण खोटे बोलतोय हे पकडू शकतात.
-इंग्लंड ची महाराणी जगातील १/६ भूमीची आज सुद्धा कायदेशीर मालक आहे. (ह्यांत कॅनडा, ऑस्ट्रेलिया , न्यूझिलंड इत्यादी देशांची मालकी सुद्धा समावेशित आहे )
- भारत देशांतील सर्व कोळ्यांनी जर इतर किड्या ऐवजी माणसाना खायला सुरुवात केली तर संपूर्ण लोक संख्येला खायला त्यांना ७ दिवस लागतील
- माणसाच्या शरीरांतील रक्त वाहिन्यांची लांबी ६२,००० मैल असते
-न्युत्रोण ताऱ्याची घनता प्रचंड असते. एक चमचा (spoonful ) न्युत्रोण तारा सुमारे १०० लक्ष टन वजनाचा असतो.