आपले शरीर
आपल्या नाकांत ५०,००० विविध सुगंध ओळखण्याची शक्ती असते
प्रत्येक तासाला आमच्या शरीराचे ६०,००० कण झडत असतात
आमच्या शरीरांत एकूण 7,000,000,000,000,000,000,000,000,000 अणु असतात
नवजात शिशु मध्ये एकूण ६० (extra) अधिक हाडे असतात
नुकत्याच जन्मलेल्या बालकांत पोहोण्याचे ज्ञान असते, हे ज्ञान १ महिन्यात गायब होते
आमच्या सर्वांच्या भुवया मध्ये एक विशेष प्रकारीची कीड वसलेली असते
घामाला अजिबात वास नसतो, घामातील क्षार त्वचे वरील बेक्टेरीया बरोबर मिसळून दुर्गंधी तयार होते
शरीरावर जास्त केस असणे हे उच्च बुद्धीमत्तेचे लक्षण आहे
जागेपणी मानवी मेंदू सुमारे एक बल्ब चालवू शकेल येव्हाडी वीज निर्माण/खर्च करतो