वैज्ञानिक सत्ये!
आपण पृथ्वीच्या जितक्या जवळ असाल तितका काळ अधिक वेगाने जातो असे आइन्स्तेइन ने सिद्ध केले होते. उदाहरणार्थ माउंट एवरेस्ट वर दिवस सुमारे १५ मिक्रो सेकंड छोटा असतो.
पृथ्वीला एक प्रदक्षिणा करण्यास 23 hours, 56 minutes and 4.2 seconds इतका वेळ लागतो पण त्याच वेळी पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार रचनेत फिरत असल्याने सूर्योदय ते सूर्योदय मध्ये २४ तास जातात.
हे विश्व १३८० कोटी वर्षे जुने आहे. समजा हा काल जर १ वर्षाचा असता तर मानवी इतिहास तुलनेने १० सेकंद जुना असता.
काल प्रत्यक्षांत थांबत आहे. दूरच्या आकाश गंगा जास्त वेगाने प्रवास करत आहेत असे संशोधकांनी सिद्ध केले आहे. ह्याचा एक अर्थ असा होतो कि विश्व विगाने प्रसरण पावत आहे, पण दुसरा अर्थ असाही असू शकतो कि आधी काळ जास्त वेगाने धावत होता. म्हणजेच आणखी सुमारे १०,००० अब्ज वर्षांनी काल थांबेल आणि सर्व काही एका क्षणार्धात नेहमीसाठी फ्रीज होवून जायील.
५२ ब्लू नावाचा एक प्रचंड देवमासा समुद्रांत आहे, त्या प्रकारचा तो शेवटचा असून शेकडो वर्षे एका विशिष्ट आवाजांत रुदन करत तो महासागरात एकटाच फिरत आहे.