Get it on Google Play
Download on the App Store

18. द गोपी डायरीज्

द गोपी डायरिज हा लघु कथांचा संग्रह आहे. ही कथा गोपी नावाच्या एका कुत्र्याची गोष्ट आहे. गंमत म्हणजे गोपी स्वत: वाचकांशी संवाद साधतो ही रंजक लेखन शैली छोट्या दोस्तांना हे पुस्तक संपूर्ण वाचून काढण्यास भाग पाडते. जेव्हा गोपी त्याच्या नवीन घरात जातो तेव्हा त्याला चांगलं  घर मिळाल्याचा आनंद होतो आणि त्याचे नवीन जीवन चालु होते. गोपीच्याआजुबाजुला चाललेल्या जगाबद्दल आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तिरेखांचे वर्णन गोपीच्या शब्दात ऐकायला विशेष गम्मत येते.

सुधा मुर्ती यांची पुस्तके

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
1. वाईज एंड अदरवाईज 2. हाऊ आय टोट माय ग्रंडमदर टू रीड एंड अदर स्टोरीज 3. जेन्टली फॉल्स द बकुला 4. महाश्वेता 5. डॉलर बहु 6. द डे आय स्टॉपड् ड्रिंकिंग मिल्क 7. द ओल्ड मॅन अँड हिज गॉड: डिस्कवरींग द स्पिरिट ऑफ ईंडिया. 8. ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरिज 9. हाउस ऑफ कार्डस् 10. थ्री थाउजंड स्टीचेस्. 11. द मदर आय नेव्हर न्यु 12 द मॅजिक ऑफ लॉस्ट टेंपल. 13. समथिंग हॅपन्ड ऑन द वे टु हेवन:२० इंस्पायरिंग रिअल लाईफ स्टोरीज् 14. द सर्पन्टस् रिवेंज: अनयुजवल टेलस् फ्रॉम द महाभारता 15. द बर्ड विथ गोल्डन विंग्ज: स्टोरीज ऑफ विट अँड मॅजिक 16. द मॅन फ्रॉम द एग: अनयुजवल टेल अबाऊट द ट्रिनिटी. 17. द डॉटर फ्रॉम अ विशिंग ट्रि 18. द गोपी डायरीज् 19. द अपसाईड डाऊन किंग: अनयुजवल टेलस् अबाऊट रामा अँड कृष्णा 20. हाउ द ओनियन गॉट ईटस् लेयर्स 21.हिंदू मदर मुस्लीम सन