प्रोफेसर X- प्लास्टिक (Marathi)
रुद्रमुद्रा रमेश अणेराव
तो कोण आहे? कुठून आला? त्याचे वय काय? अनेक प्रश्न पडतात. आधी कधीही न भेटता तो तसा ओळखीचाच वाटतो. कारण मी त्याच्या अनेक मन्वंतरे जगलेल्या आयुष्यात कुठे न कुठे तरी होतेच. दर वेळेस मी मीच होते असे नाही. कधी स्त्री, कधी पुरुष, कधी एखादा प्राणी, कधी झाड तर कधी एखादी निर्जीव वस्तू! तो जिथे-जिथे होता तिथे मी ही होतेच! माझी नावे वेगवेगळी होती... पण तो कायम होता प्रोफेसर एक्स! कायम त्याच्या विचित्र फूडट्रक मध्ये!READ ON NEW WEBSITE