Get it on Google Play
Download on the App Store

मला उमजलेले कृष्णमूर्ती (Marathi)


प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
गेल्या शतकातील जे कृष्णमूर्ती हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे विचार आध्यात्मिक असूनही कित्येक जणांना आध्यात्मिक वाटत नाहीत.अनेक देशांत ते व्याख्याने देण्यासाठी प्रवास करीत असत.व्याख्यानानंतर जमलेल्या श्रोतृसमुदायातून त्यांना अनेक प्रश्न विचारले जात.ते प्रश्न व त्यांची उत्तरे यांचे संग्रह आहेत.ते वाचल्यानंतर मला जे कांही कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानासंबंधी उमजले ते प्रश्न व उत्तर अशाप्रकारे यामध्ये दिलेले आहे.एकूणअडतीस प्रश्नांचा समावेश केलेला आहे.प्रश्नोत्तरे वाचून कृष्णमूर्ती समजण्यासाठी जास्त मदत होते असा माझा अनुभव आहे.
READ ON NEW WEBSITE

Chapters

प्रश्न १: चालू संकटाविषयी

प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी

प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ?

प्रश्न ४: ज्ञानाविषयी

प्रश्न ५: शिस्तीविषयी

प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं

प्रश्न ७: क्लेशाविषयी

प्रश्न ८: जागृततेविषयीं

प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं

प्रश्न १०: युद्धाविषयी

प्रश्न ११: भीतीविषयी

प्रश्न १२

प्रश्न १३: द्वेषाविषयीं

प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी

प्रश्न १५: टीकेविषयी

प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं

प्रश्न १७: स्मरणाविषयी

प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे

प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी

प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी

प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी

प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी

प्रश्न २२: प्रेमाविषयी

प्रश्न २३: मृत्यू-विषयीं

प्रश्न २४: कालाविषयी

प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म

प्रश्न २६: जुने व नवे

प्रश्न २७: नामकरणाविषयीं

प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी

प्रश्न २९: सत्य व असत्य

प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल

प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी

प्रश्न ३२: साधेपणा विषयी

प्रश्न ३३: उथळपणाबद्दल

प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल

प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं

प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी

प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं

प्रश्न ३८: बदलाविषयीं

लेखकाचे मनोगत