![](https://bookstruck100.github.io/images/6cc7970d-09cf-404b-b2b9-edb0e024ef4b.webp)
भारत आणि अणुशक्ति (Marathi)
प्रभाकर फडणीस
भारताने गेल्या वर्षी अमेरिका व इतर काही राष्ट्रांबरोबर अणुशक्ति विषयाबाबत काही करार केले त्यानिमित्ताने बरींच राजकीय वादळे निर्माण झाली. काही शास्त्रीय स्वरूपाची माहिती समोर आली पण फारच थोड्या जणाना या बद्दल पुरेशी माहिती असते त्यामुळे वादविवाद राजकीय स्वरूपाचेच राहिले. या संदर्भात काही स्वत: अनुभवलेली व बहुतेक वाचनातून जमवलेली माहिती आपणासमोर मांडण्याचा विचार आहे. विषय जमेल तेवढा सुलभ करण्याचा प्रयत्न राहील.READ ON NEW WEBSITE