Get it on Google Play
Download on the App Store

ज्यूंचे वर्ष

ज्यूंचे  वर्ष बारा महिन्यांचे. महिन्यांचे दिवस ३० व २९ आलटून पालटून येतात. मात्र आठवा व नववा महिना कधी २९ व कधी ३० दिवसांचा. त्याचे नियम क्लिष्ट आहेत. त्यामुळे वर्षाचे दिवस ३५३, ३५४ वा ३५५ कोणतेही असतात.