हिंदु महिने
हिंदु महिने नेहेमी शुक्लप्रतिपदेला (उत्तर भारतात कृष्णप्रतिपदेला) सुरू होतात. ज्यूंचे वर्ष (पहिला महिना) प्रतिपदेला सुरू होते. मात्र महिन्यांचे दिवस ३० वा २९ ठरलेल्या क्रमाने येत असल्यामुळे इतर महिन्यांची सुरवात प्रतिपदेला होतेच असे नाही. सर्व सणवार, उपासना दिवस त्यांच्या विशिष्ट महिन्याशी व दिवसाशी निगडित असतात.